40 वर्ष, 3 पक्ष, 9 वेळा आमदार... भाजपचे कालिदास कोळंबकरांची तिसऱ्यांदा हॅटट्रिक
भाजपचे वडाळा मतदारसंघातील उमेदवार कालिदास कोळंबकर नवव्यांदा विजयी झाले आहेत. कालिदास कोळंबकर यांना 66800 मते मिळाली.
-
कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचा समर्थक मानले जातात. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांना देखील पक्षाला रामराम ठोकला होता.कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचा समर्थक मानले जातात. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांना देखील पक्षाला रामराम ठोकला होता.