जाहिरात

भाईजान सलमान खानने CM शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे घेतले दर्शन

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने CM शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणरायचे दर्शन घेतले.

  • बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.
  • सलमान खानने वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे शनिवारी (14 सप्टेंबर) दर्शन घेतले.
  • सलमान खानने गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
  • यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन सलमान खानचे स्वागत केले.
  • सलमान खानची बहीण अर्पिता खानने गणरायाचे दर्शन घेतले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांनी अर्पिताचे स्वागत केले.
  • श्रीकांत शिंदे यांनी सलमान खानसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
  • वर्षा बंगल्यावर सलमान खानसोबत रंगल्या गप्पा...