फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये एक पोल जोडला आहे. "तुमचा कप तुम्हाला सगळं काही सांगू शकतो का?" त्यावर उत्तर देत तिने म्हटलं की, "हो! माझाही सांगतो" आणि "नाही, विचित्र बनू नका"
आलियाचा 'जिगरा' हा 2024 मधील अखेरच चित्रपट ठरला. आता ती आगामी 'अल्फा' सिनेमात झळकणार आहे. याशिवाय संजय लिला संभाली यांच्या 'लव्ह अँड वॉर'मध्येही दिसणार आहे.