जाहिरात

एक चतुरस्त्र अभिनेत्री छाया कदम!

छोट्या मात्र तरीही प्रभावी भूमिकांमधून छाया कदम नेहमी प्रेक्षकांवर छाप पाडत असते.

  • कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री छाया कदम हिच्या 'All we imaginear as light' या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला आहे. (instagram - chhaya.kadam.75)
  • कान्समधील तिचा लुक व्हायरल झाला आहे. (instagram - chhaya.kadam.75)
  • 'लापता लेडिज' या चित्रपटातील छाया कदम यांच्या मंजू माई या भूमिकेचंही कौतुक केलं जात आहे. (instagram - chhaya.kadam.75)
  • छाया ही सर्वसाधारण घरातून आली असून तिचे वडील गिरणी कामगार होते. (instagram - chhaya.kadam.75)
  • वामन केंद्र यांचं वर्कशॉप केलं आणि माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागलं, असं छाया कदम सांगते. (instagram - chhaya.kadam.75)
  • छाया कदम 'मी सिंधुताई सपकाळ', 'बाबू बँड बाजा', 'कुणी घर देता का घर', 'फँड्री', 'न्यूड' या चित्रपटांमधील आपल्या भूमिकेसाठी ओळखली जाते. (instagram - chhaya.kadam.75)
  • रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या चित्रपटातील छाया कदम हिच्या कामाचाही गौरव करण्यात आला होता. (instagram - chhaya.kadam.75)
  • चित्रपटक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांसोबतही छायाने स्क्रिन शेअर केली आहे. (instagram - chhaya.kadam.75)
  • राज्य पातळीपर्यंत कबड्डी खेळले, अधिकवेळ मैदानावर असायचे. त्यामुळे जर मी अभिनेत्री नसते तर कबड्डी कोच म्हणून काम करायला आवडलं असतं. - छाया कदम (instagram - chhaya.kadam.75)
  • 2023 मध्ये छायाच्या आईचं निधन झालं, त्यानंतर तिने सोशल मीडियावरुन आपली भावना व्यक्त केली होती. (instagram - chhaya.kadam.75)
Switch To Dark/Light Mode