जाहिरात

अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी महाकुंभ मेळ्यामध्ये तयार केला महाप्रसाद

Mahakumbh Mahaprasad: महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाल्यानंतर अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला.

Gallery View
  • अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी मंगळवारी (21 जानेवारी 2025) प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यामध्ये उपस्थिती दर्शवली.
    अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी मंगळवारी (21 जानेवारी 2025) प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यामध्ये उपस्थिती दर्शवली.
  • अदाणी समूह आणि इस्कॉनतर्फे येथे दरदिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे.
    अदाणी समूह आणि इस्कॉनतर्फे येथे दरदिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे.
  • अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी देखील यावेळेस महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी स्वतः महाप्रसाद तयार केला.
    अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी देखील यावेळेस महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी स्वतः महाप्रसाद तयार केला.
  • महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाल्यानंतर अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनीही प्रसादाचा लाभ घेतला.
    महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाल्यानंतर अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनीही प्रसादाचा लाभ घेतला.
  • महाप्रसाद सेवेदरम्यान इस्कॉनचे सदस्यही उपस्थित होते.
    महाप्रसाद सेवेदरम्यान इस्कॉनचे सदस्यही उपस्थित होते.
  • महाकुंभ मेळ्यादरम्यान दरदिवशी 40 हजारहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जात आहे.
    महाकुंभ मेळ्यादरम्यान दरदिवशी 40 हजारहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जात आहे.
  • महाप्रसाद सेवेचा शुभारंभ 13 जानेवारीपासून झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.
    महाप्रसाद सेवेचा शुभारंभ 13 जानेवारीपासून झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com