अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी महाकुंभ मेळ्यामध्ये तयार केला महाप्रसाद
Mahakumbh Mahaprasad: महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाल्यानंतर अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला.
-
अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी मंगळवारी (21 जानेवारी 2025) प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यामध्ये उपस्थिती दर्शवली.
-
अदाणी समूह आणि इस्कॉनतर्फे येथे दरदिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे.
-
अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी देखील यावेळेस महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी स्वतः महाप्रसाद तयार केला.
-
महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाल्यानंतर अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनीही प्रसादाचा लाभ घेतला.
-
महाप्रसाद सेवेदरम्यान इस्कॉनचे सदस्यही उपस्थित होते.
-
महाकुंभ मेळ्यादरम्यान दरदिवशी 40 हजारहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जात आहे.
-
महाप्रसाद सेवेचा शुभारंभ 13 जानेवारीपासून झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.
-
Photos Credit : PTI
Advertisement
Advertisement
Advertisement