जाहिरात

Naxalite Killed : छत्तीसगडमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा! 12 जणांचे मृतदेह सापडले; PHOTO

छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली असून यामध्ये मोठे नक्षली नेते मारले गेलेत. आत्तापर्यंत 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्याचे फोटोही समोर आलेत.

Gallery View
  • छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली असून यामध्ये मोठे नक्षलवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.
    छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली असून यामध्ये मोठे नक्षलवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.
  • चकमकीत दोन महिला नक्षलींसह एकूण 14 जण मारले गेले आहेत.
    चकमकीत दोन महिला नक्षलींसह एकूण 14 जण मारले गेले आहेत.
  • ओडिशा अँटी नक्षल फोर्स (SOG), छत्तीसगड पोलीस आणि CRPFच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली आहे.
    ओडिशा अँटी नक्षल फोर्स (SOG), छत्तीसगड पोलीस आणि CRPFच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली आहे.
  • छत्तीसगडमधील कुलपाडा येथील जंगलात आणि ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली होती.
    छत्तीसगडमधील कुलपाडा येथील जंगलात आणि ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली होती.
  • आतापर्यंत 12 मृतदेह सापडले असून अद्याप शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
    आतापर्यंत 12 मृतदेह सापडले असून अद्याप शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • या कारवाईत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचाही खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
    या कारवाईत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचाही खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या कारवाईबाबत ट्वीट केले आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना आणखी एक झटका बसला आहे, असंही ते म्हणाले.
    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या कारवाईबाबत ट्वीट केले आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना आणखी एक झटका बसला आहे, असंही ते म्हणाले.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com