जाहिरात

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांसह नेतेमंडळी साईंच्या चरणी लीन

शिर्डीतील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Apr 22, 2024 21:09 IST
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????? ???? ???
    आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराला उपस्थित होते. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????? ???? ???
    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईंच्या चरणी नतमस्तक झाले. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????? ???? ???
    शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मविआमधून ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????????? ????
    याशिवाय वंचितकडून काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली आहे. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????????? ????
    आज एकनाथ शिंदेंनी शिर्डी येथील साईबाबा देवस्थानाला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????????? ????
    मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनीही राहता येथे झालेल्या प्रचार सभेनंतर जवळच असलेल्या श्री वीरभद्र मंदिराला भेट देऊन प्रभू वीरभद्राचे दर्शन घेतले. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????????? ????
    शिर्डीतील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
  • ?????? ?????? ????????????? ???????????????? ????????? ???????????? ????
    यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो सौजन्य - एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम)
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;