जाहिरात

2.5 लाखांच्या फरकाने ठाकरे, गडकरींना हरवतील!

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होणार असून नितीन गडकरीही फ्लॉप होतील असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Gallery View
  • नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
    नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
  • विकास ठाकरेंनी 26 मार्च रोजी भरला उमेदवारी अर्ज
    विकास ठाकरेंनी 26 मार्च रोजी भरला उमेदवारी अर्ज
  • ‘हायवे मॅन' सिनेमाप्रमाणे नितीन गडकरीही फ्लॉप होतील असे काँग्रेसाध्यक्ष नाना पटोले यांचे विधान (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
    ‘हायवे मॅन' सिनेमाप्रमाणे नितीन गडकरीही फ्लॉप होतील असे काँग्रेसाध्यक्ष नाना पटोले यांचे विधान (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
  • विकास ठाकरे 2.5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील असा पटोलेंचा दावा (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
    विकास ठाकरे 2.5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील असा पटोलेंचा दावा (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
  • सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचल्याने काँग्रेस नाराज (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
    सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचल्याने काँग्रेस नाराज (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
  • आघाडीचा धर्म सगळ्यांनी पाळावा असा पटोलेंचा मविआतील घटकपक्षांना सल्ला (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
    आघाडीचा धर्म सगळ्यांनी पाळावा असा पटोलेंचा मविआतील घटकपक्षांना सल्ला (सौजन्य - महाराष्ट्र काँग्रेस)
Listen to the latest songs, only on JioSaavn.com