जाहिरात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील बाप्पाचे विसर्जन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावरील बाप्पाचे विसर्जन पार पडले.

  • लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी (17 सप्टेंबर) त्याला निरोप देण्यात आला.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावरील बाप्पाचे विसर्जन केले.
  • विसर्जन करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनभरून बाप्पाचे शेवटचे दर्शन घेतले.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाप्पाची आरती केली.
  • बाप्पाची कृपा सदैव आमच्यावर राहील… याच विश्वासाने पुढच्या वर्षी नव्या उत्साहात, नव्या जोशात बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
  • बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता.
  • पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
  • गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष करत बाप्पाला निरोप देण्यात आला.
  • दरम्यान, गणपती विसर्जन मिरवणुकीस गालबोट लागू नये, यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
  • गणपती विसर्जनाकरिता कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • Photo Credit @ DCM Devendra Fadnavis X
Listen to the latest songs, only on JioSaavn.com