Guru Purnima 2024: ???????????????? ????????? ????? ???????????? ???? ???????????? ????? ????.
Guru Purnima 2024: महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा Guru Purnima 2024: महाराष्ट्रामध्ये भाविकांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. Jul 21, 2024 10:40 am IST Published On Jul 21, 2024 10:40 am IST Last Updated On Jul 21, 2024 11:15 am IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email गुरुपौर्णिमेनिमित्त साईभक्त शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरांबाहेर शनिवारी रात्रीपासूनच रांग लावली होती. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email साईनामाच्या जयघोषामध्ये शिर्डीनगरी दुमदुमली आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email शिर्डीमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करत रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिर्डीमध्ये चोख बंदोबस्तही पोलिसांकडून तैनात करण्यात आला आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email मुंबईतील दादर परिसरातील प्रसिद्ध स्वामी समर्थांच्या मठामध्येही भाविकांना दर्शनसाठी गेली. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email गुरु पौर्णिमेचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळाला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email स्वामींच्या मठामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email स्वामींचे दर्शन घेताना भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनानेही सुंदर नियोजन केले आहे.