मैत्रिणींनो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
रोजच्या कामानंतर झोप ही आवश्यक असते. चांगली झोप असेल तर दिवस चांगला जातो. पण, स्लीप एपनिया हा झोपेचा विकार तुम्हाला माहिती आहे का?
-
निद्रानाश, झोपेचे वेळापत्रक बिघडणे, चिंता, नैराश्य किंवा डोकेदुखी यासारखी लक्षणे अनुभवणाऱ्या कोणत्याही महिलेला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया (OSA) ची समस्या असू शकते.निद्रानाश, झोपेचे वेळापत्रक बिघडणे, चिंता, नैराश्य किंवा डोकेदुखी यासारखी लक्षणे अनुभवणाऱ्या कोणत्याही महिलेला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया (OSA) ची समस्या असू शकते.