मैत्रिणींनो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
रोजच्या कामानंतर झोप ही आवश्यक असते. चांगली झोप असेल तर दिवस चांगला जातो. पण, स्लीप एपनिया हा झोपेचा विकार तुम्हाला माहिती आहे का?
-
स्लीप अॅप्निया एक प्रकारचा झोपेचा विकार आहे, ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. -
स्लीप अॅप्नियामध्ये व्यक्तीच्या घशाचे स्नायू शिथिल होतात आणि श्वासनलिकेत अडथळा निर्माण करतात त्यामुळे ती व्यक्ती घोरते. -
स्त्रियांमध्ये स्लीप एपनियाचे प्रमाण वाढले आहे -
निद्रानाश, झोपेचे वेळापत्रक बिघडणे, चिंता, नैराश्य किंवा डोकेदुखी यासारखी लक्षणे अनुभवणाऱ्या कोणत्याही महिलेला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया (OSA) ची समस्या असू शकते. -
घोरणाऱ्या किंवा जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये हे सर्रासपणे दिसून येते.
Advertisement
Advertisement