जाहिरात

डोंबिवली पुन्हा एकदा स्फोटाने हादरली, आगीची दाहकता दाखवणारे Photos

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Gallery View
  • डोंबिवली बुधवारी 12 जून रोजी पुन्हा एकदा मोठ्या स्फोटाने हादरली.
    डोंबिवली बुधवारी 12 जून रोजी पुन्हा एकदा मोठ्या स्फोटाने हादरली.
  • डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीमध्ये स्फोटानंतर भीषण आग लागली आहे.
    डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनीमध्ये स्फोटानंतर भीषण आग लागली आहे.
  • धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरत आहेत.
    धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरत आहेत.
  • स्फोट आणि आगीनंतर पुन्हा एकदा स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
    स्फोट आणि आगीनंतर पुन्हा एकदा स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
  • घटनेनंतर पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
    घटनेनंतर पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
  • आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कूलिंगचे काम सुरु आहे.
    आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कूलिंगचे काम सुरु आहे.
  • स्फोटानंतर बाजूलाच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ झाली. अखरे त्यांना घरी पाठवण्यात आले.
    स्फोटानंतर बाजूलाच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ झाली. अखरे त्यांना घरी पाठवण्यात आले.
  • आगीमुळे आजूबाजूला उभी असलेली काही वाहने जळून खाक झाली आहेत.
    आगीमुळे आजूबाजूला उभी असलेली काही वाहने जळून खाक झाली आहेत.
  • आगीचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
    आगीचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com