'रोजगार हमी योजनेचे पैसे द्या, फुकटच्या साड्या नको,'; जव्हारच्या महिलांचा आक्रमक पवित्रा
आम्हाला फुकटच्या साड्या नको, त्या खरेदी करण्यासाठी सक्षम बनवा' असं म्हणत पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील महिलांनी तहसील कार्यालयात आंदोलन पुकारलं.
-
रोजगार हमी योजनेचं काम करून देखील चार-पाच महिन्यांपासून त्यांचे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या; अशी मागणी या महिलांकडून करण्यात आली.रोजगार हमी योजनेचं काम करून देखील चार-पाच महिन्यांपासून त्यांचे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या; अशी मागणी या महिलांकडून करण्यात आली.
-
अगोदर आमचे हक्काचे पैसे द्या, आम्हाला साडी घेण्यासाठी सक्षम बनवा , फुकट काही नको असा पवित्र घेत महिला साड्या घेऊन तहसील कार्यालयात पोहोचल्या.अगोदर आमचे हक्काचे पैसे द्या, आम्हाला साडी घेण्यासाठी सक्षम बनवा , फुकट काही नको असा पवित्र घेत महिला साड्या घेऊन तहसील कार्यालयात पोहोचल्या.
-
शासनाचे गेल्या महिन्यात सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (रेशनिंगमधून) दिलेल्या साड्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्या देखील परत केल्या.शासनाचे गेल्या महिन्यात सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (रेशनिंगमधून) दिलेल्या साड्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्या देखील परत केल्या.