अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. दसरा सणानिमित्त तिने पारंपरिक लुक कॅरी केला होता. (Photo Credit : Dnyanada Ramtirthkar Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. गुलाबी रंगाच्या बॉर्डरमुळे साडी खूपच सुंदर दिसत आहे. (Photo Credit : Chitrangada Singh Instagram)
अभिनेत्री सायली संजीवने सोनेरी रंगाची टिश्यू फॅब्रिक साडी नेसली होती. सायलीचा हा लुक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. (Photo Credit : Sayali Sanjeev Instagram)
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने सिल्क फॅब्रिकचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. तेजश्रीने या लुकवर मिनिमल मेकअपसह मिडल पार्टेड हेअर स्टाइल कॅरी केली होती. (Photo Credit : Tejaswini Lonari Instagram)
अभिनेत्री वैदेही परशुरामीने आकाशी रंगाची सुंदर साडी नेसली होती. या फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. (Photo Credit : Vaidehi Parshurami Instagram)