जाहिरात

टेंडर घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, मंत्र्याच्या PA च्या मदतनीसाच्या घरातून तब्बल 25 कोटींची कॅश जप्त

टेंडर घोटाळा प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Gallery View
  • झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्रालयात निविदा आयोग घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.
    झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्रालयात निविदा आयोग घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.
  • या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करण्यात आली होती.
    या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करण्यात आली होती.
  • PMLA अंतर्गत सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
    PMLA अंतर्गत सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
  • झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलम गिर यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीचा तपास करण्यात आला.
    झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलम गिर यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीचा तपास करण्यात आला.
  • याअंतर्गत 30 कोटींची कॅश सापडली आहे. अद्याप पैशांची मोजणी सुरू आहे.
    याअंतर्गत 30 कोटींची कॅश सापडली आहे. अद्याप पैशांची मोजणी सुरू आहे.
  • झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य इंजिनियर विरेंद्र राम यांना फेब्रुवारी 2023 मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
    झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य इंजिनियर विरेंद्र राम यांना फेब्रुवारी 2023 मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
  • अटक केलेले विरेंद्र काम प्रकरणात झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलमचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरातून 30 कोटींची कॅश ताब्यात घेण्यात आली आहे.
    अटक केलेले विरेंद्र काम प्रकरणात झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलमचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरातून 30 कोटींची कॅश ताब्यात घेण्यात आली आहे.
  • रांचीच्या सेल सिटीमध्ये इंजिनियर विकास कुमारच्या निवासास्थानासह शहरातील बरियातू, मोरहाबादी आणि बोडेयासह एकूण नऊ ठिकाणी ईडीची टीमवर छापेमारी करीत आहे.
    रांचीच्या सेल सिटीमध्ये इंजिनियर विकास कुमारच्या निवासास्थानासह शहरातील बरियातू, मोरहाबादी आणि बोडेयासह एकूण नऊ ठिकाणी ईडीची टीमवर छापेमारी करीत आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com