टेंडर घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, मंत्र्याच्या PA च्या मदतनीसाच्या घरातून तब्बल 25 कोटींची कॅश जप्त
टेंडर घोटाळा प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
-
झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्रालयात निविदा आयोग घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.
-
या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करण्यात आली होती.
-
PMLA अंतर्गत सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
-
झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलम गिर यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीचा तपास करण्यात आला.
-
याअंतर्गत 30 कोटींची कॅश सापडली आहे. अद्याप पैशांची मोजणी सुरू आहे.
-
झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य इंजिनियर विरेंद्र राम यांना फेब्रुवारी 2023 मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
-
अटक केलेले विरेंद्र काम प्रकरणात झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलमचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरातून 30 कोटींची कॅश ताब्यात घेण्यात आली आहे.
-
रांचीच्या सेल सिटीमध्ये इंजिनियर विकास कुमारच्या निवासास्थानासह शहरातील बरियातू, मोरहाबादी आणि बोडेयासह एकूण नऊ ठिकाणी ईडीची टीमवर छापेमारी करीत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement