जाहिरात

'काजळ लावून आले मी आज...' काळ्या रंगाच्या साडीतील सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा

Sonalee Kulkarni: काळ्या रंगाच्या साडीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवा लुक पाहिला का? See Pics

Gallery View
  • स्टायलिश अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
    स्टायलिश अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  • काळ्या - गोल्डन रंगाची सुंदर साडी नेसून तिने नवे फोटोशूट केले आहे.
    काळ्या - गोल्डन रंगाची सुंदर साडी नेसून तिने नवे फोटोशूट केले आहे.
  • साडीवर तिने सोनेरी रंगाचा गॉगल मॅच केल्याने तिला हटके मॉडर्न लुक मिळाला आहे.
    साडीवर तिने सोनेरी रंगाचा गॉगल मॅच केल्याने तिला हटके मॉडर्न लुक मिळाला आहे.
  • डिझाइनर साडीवर तिने फुल स्लीव्ह्जचे ब्लाऊज मॅच केले आहे.
    डिझाइनर साडीवर तिने फुल स्लीव्ह्जचे ब्लाऊज मॅच केले आहे.
  • या लुकसाठी तिने जास्त प्रमाणात दागिने घालणे टाळले आहे. तिने केवळ नाजूक ईअररिंग्जची निवड केली आहे.
    या लुकसाठी तिने जास्त प्रमाणात दागिने घालणे टाळले आहे. तिने केवळ नाजूक ईअररिंग्जची निवड केली आहे.
  • ओपन हेअरस्टाइल, सोफ्ट टोन मेकअपमुळे सोनालीचा लुक कमाल दिसत आहे.
    ओपन हेअरस्टाइल, सोफ्ट टोन मेकअपमुळे सोनालीचा लुक कमाल दिसत आहे.
  • सोनालीने नेसलेली ही सुंदर साडी 'माय सील्क लव्ह' ब्रँडची आहे.
    सोनालीने नेसलेली ही सुंदर साडी 'माय सील्क लव्ह' ब्रँडची आहे.
  • 'माय सील्क लव्ह' ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार रावेन ब्लॅक बनारसी हँडलुम सिल्क साडीची किंमत 3 हजार 999 रुपये इतकी आहे.
    'माय सील्क लव्ह' ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार रावेन ब्लॅक बनारसी हँडलुम सिल्क साडीची किंमत 3 हजार 999 रुपये इतकी आहे.
  • सोनालीने नेसलेली साडी आपण देखील एखाद्या सणसमारंभासाठी खरेदी करू शकता.
    सोनालीने नेसलेली साडी आपण देखील एखाद्या सणसमारंभासाठी खरेदी करू शकता.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com