Mahakumbh 2025 : महाकुंभला जात असाल तर हे पदार्थ नक्की खा!

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये 2025 मधील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम महाकुंभला सुरुवात झाली आहे. तुम्हीही महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला जाण्याचा विचार करत असाल, तर इथल्या चटपटीत आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

  • ?????????????? ???????? ????????? ?????? ????? ??? ????. ???? ?????? ????? ??????????? ??????????? ???? ????.
    प्रयागराजमध्ये सकाळच्या नाश्त्यात तुम्ही कचोरी खाऊ शकता. उडिद डाळीची कचोरी बटाट्याच्या रस्स्यासोबत दिली जाते.
  • Advertisement
  • ??? ??? ????? ?? ????? ???????????? ?????? ?????? ???. ??????? ????????? ??? ???????? ???? ?????? ????.
    दही आणि जिलबी हा देखील नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे. गरमागरम जिलबीसोबत दही खाण्याचा आनंद वेगळाच असतो.
  • ????????????? ???????????? ???????? ??????? ???????? ?????? ????????? ???? ??? ??????. ???, ????? ????? ???? ???????? ?? ?????? ???? ????.
    प्रयागराजच्या रस्त्यांवरील फळांच्या दुकानात तुम्हाला गुलाबी अलाहाबादी पेरू सहज मिळतील. मीठ, मसाले टाकून पेरू खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो.
  • ?? ???????? ???? ???? ????? ???? ?? ??????? ?? ????? ?????? ???. ???????, ?????, ???, ????????, ????? ??? ?????? ????????? ?? ??? ????? ????. ????? ????? ????? ???????? ???? ?????? ????.
    जर तुम्हाला हलके काही खायचे असेल तर चुरमुरा हा उत्तम पर्याय आहे. मुरमुरे, मसाले, शेव, शेंगदाणे, मिरची आणि टोमॅटो कांद्याने ही भेळ बनवली जाते. त्यात लिंबू घालून खाण्याचा आनंद वेगळाच असतो.
  • Advertisement
  • ?????????????? ???????? ???? ?????????? ??? ????? ??????. ????? ???????? ?????? ??? ?????? ????. ??????? ???? ??? ???????? ????? ???? ????? ???. ???? ?????? ????? ??? ???????? ???.
    प्रयागराजमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या चाट खायला मिळतील. येथील पाणीपुरी सुद्धा खूप चविष्ट असते. याशिवाय येथे आलू टिक्कीला देखील मोठी मागणी आहे. इथली वाटाणा चाटही खूप प्रसिद्ध आहे.