जाहिरात

अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उद्घाटन , गुजरातचे CM भूपेंद्र पटेल यांनी केली पतंगबाजी

International Kite Festival 2025 in Gujarat: अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे शनिवारी (11 जानेवारी) उद्घाटन करण्यात आले.

  • अहमदाबाद येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे शनिवारी (11 जानेवारी) उद्घाटन करण्यात आले. दिग्गजांच्या उपस्थित उद्घाटनाचा भव्यदिव्य समारंभ पार पडला.
  • आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली.
  • गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
  • गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी यावेळेस "वन नेशन, वन इलेक्शन" या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला पतंग उडवला.
  • आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही पतंगबाजी केली.
  • आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. Photos Credit : PTI
Listen to the latest songs, only on JioSaavn.com