पाकिस्तानी अभिनेत्री Hania Aamir हिची जगभरात होतेय चर्चा
पाकिस्तानातील प्रसिद्ध मालिका 'मेरे हमसफर' मधील अभिनेत्री हानिया आमिर सध्या चर्चेत आहे. हानिया एक प्रसिद्ध युट्यूबरही आहे.
-
हानिया आमिर 27 वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. हानियाने 2016 मध्ये जनान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. Instagram/@haniaheheofficialहानिया आमिर 27 वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. हानियाने 2016 मध्ये जनान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. Instagram/@haniaheheofficial
-
नुकतीच तिने बादशहासोबतचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो आणि व्हिडिओ दुबईचे आहेत. Instagram/@haniaheheofficialनुकतीच तिने बादशहासोबतचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो आणि व्हिडिओ दुबईचे आहेत. Instagram/@haniaheheofficial
-
हानिया आमिर एना, इश्किया, दिलरुबा, संग-ए-माह आणि मुझे प्या हुआ था या मालिकांमध्ये दिसली होती. मात्र मेरे हमसफर (2022) या मालिकेतून तिला जगभरात ओळख मिळाली. Instagram/@haniaheheofficialहानिया आमिर एना, इश्किया, दिलरुबा, संग-ए-माह आणि मुझे प्या हुआ था या मालिकांमध्ये दिसली होती. मात्र मेरे हमसफर (2022) या मालिकेतून तिला जगभरात ओळख मिळाली. Instagram/@haniaheheofficial