1 नव्हे, 3 वेळा हार्दिकने केलं होतं नताशाशी लग्न, पाहा वेडिंग अल्बम
हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाने अनेकांना धक्का बसला आहे.
-
गेल्या अनेक महिन्यांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोघांनी अधिकृतपणे याची घोषणा केली.गेल्या अनेक महिन्यांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोघांनी अधिकृतपणे याची घोषणा केली.
-
मुलगा मोठा झाल्यानंतर हार्दिक आणि नताशाने भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धतीत पुन्हा लग्न केलं. डोक्यावरून लाल रंगाची ओढणी घेतलेली नताशा सुंदर दिसत होती.मुलगा मोठा झाल्यानंतर हार्दिक आणि नताशाने भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धतीत पुन्हा लग्न केलं. डोक्यावरून लाल रंगाची ओढणी घेतलेली नताशा सुंदर दिसत होती.
-
हार्दिक आणि नताशाने पाश्चिमात्य पद्धतीतही लग्न केलं होतं. नताशा पांढऱ्या रंगाचा गाऊन आणि वेलमध्ये खूपच सुंदर दिसते. तर हार्दिकही ब्लॅक टस्तिडोमध्ये शोभून दिसतो.हार्दिक आणि नताशाने पाश्चिमात्य पद्धतीतही लग्न केलं होतं. नताशा पांढऱ्या रंगाचा गाऊन आणि वेलमध्ये खूपच सुंदर दिसते. तर हार्दिकही ब्लॅक टस्तिडोमध्ये शोभून दिसतो.