1 नव्हे, 3 वेळा हार्दिकने केलं होतं नताशाशी लग्न, पाहा वेडिंग अल्बम
हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाने अनेकांना धक्का बसला आहे.
-
गेल्या अनेक महिन्यांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोघांनी अधिकृतपणे याची घोषणा केली.
-
हार्दिक पांड्या आणि नकाशा दोघांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची पोस्ट शेअर केली.
-
चार वर्षे दोघेही लग्नाच्या नात्यात होते. या चार वर्षात त्यांनी तीन वेळा लग्न केलं.
-
हो, हार्दिक आणि नताशाने साखरपूडा करताना सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या नात्याची घोषणा केली होती.
-
यानंतर दोघांनी घरात कोर्ट मॅरेज केलं. ज्याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते.
-
लग्नाच्या काही महिन्यात त्यांना पूत्ररत्नाचा लाभ झाला, त्याचं नाव आगत्स्या ठेवलं.
-
मुलगा मोठा झाल्यानंतर हार्दिक आणि नताशाने भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धतीत पुन्हा लग्न केलं. डोक्यावरून लाल रंगाची ओढणी घेतलेली नताशा सुंदर दिसत होती.
-
नताशा-हार्दिकच्या लग्नातील सुंदरसा फोटो
-
हार्दिक आणि नताशाने पाश्चिमात्य पद्धतीतही लग्न केलं होतं. नताशा पांढऱ्या रंगाचा गाऊन आणि वेलमध्ये खूपच सुंदर दिसते. तर हार्दिकही ब्लॅक टस्तिडोमध्ये शोभून दिसतो.
-
वरमाला विधी करताना दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
-
एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या या दोघांच्या नात्यात इतका दुरावा आला की, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
-
दोघांच्या घटस्फोटाने हार्दिकच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement