?????????? ??????? ???????? ??????? ?????? ??? ???????? ???????? ????? ????.
शाहरुख ते सलमानपर्यंत अनेकांनी बजवला मतदानाचा हक्क, सेलिब्रिटींच्या ड्रेसकोडही चर्चेत सिनेकलाकार आवर्जुन मतदानाला उपस्थित राहिले आणि सर्वांना मतदानाचे आवाहन केले. May 20, 2024 12:25 IST Published On May 20, 2024 12:25 IST Last Updated On May 20, 2024 18:43 IST Gallery View Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email शाहरुख खान पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, मुलगा अबरामसोबत मतदान करण्यासाठी पोहोचला. शाहरुख खान पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, मुलगा अबरामसोबत मतदान करण्यासाठी पोहोचला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email सलमान खानने देखील पोलिसांच्या सुरक्षेत मतदान केंद्रावर जात मतदान केलं. सलमान खानने देखील पोलिसांच्या सुरक्षेत मतदान केंद्रावर जात मतदान केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अभिनेता आमीर खानने किरण रावसोबत मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला अभिनेता आमीर खानने किरण रावसोबत मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email संजय दत्त याने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. संजय दत्त याने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email हृतिक रोशनने मतदान केलं. हृतिक रोशनने मतदान केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अभिनेता रणबीर कपूरने मतदान केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, शरमन जोशी यांच्यासोबत केंद्राबाहेर पोज देत फोटो काढले. अभिनेता रणबीर कपूरने मतदान केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, शरमन जोशी यांच्यासोबत केंद्राबाहेर पोज देत फोटो काढले. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अभिनेत्री प्रिती झिंटाने देखील आपलं मतदान केलं. अभिनेत्री प्रिती झिंटाने देखील आपलं मतदान केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अभिनेत्री श्रद्धा कपूर आई पद्मिनी कोल्हापुरे आणि कुटुंबातील इतर सदस्यासोबत मतदानासाठी पोहोचली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर आई पद्मिनी कोल्हापुरे आणि कुटुंबातील इतर सदस्यासोबत मतदानासाठी पोहोचली होती. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अभिनेत्री कियारा आडवाणी हिने देखील मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री कियारा आडवाणी हिने देखील मतदानाचा हक्क बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email पूजा भट्ट ही वडिलांसोबत मतदान केंद्रावर पोहोचली. पूजा भट्ट ही वडिलांसोबत मतदान केंद्रावर पोहोचली. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मतदान केंद्रावर दाखल झाली आणि मतदान केलं. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मतदान केंद्रावर दाखल झाली आणि मतदान केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email हेमा मालिनी यांनीही मतदान केलं. हेमा मालिनी यांनीही मतदान केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email हेमा मालिनी यांच्यासोबत इशा देओलचीही उपस्थिती... हेमा मालिनी यांच्यासोबत इशा देओलचीही उपस्थिती... Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email आमिर खानची लेक इरा आणि जुनैद मतदानासाठी... आमिर खानची लेक इरा आणि जुनैद मतदानासाठी... Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email परेश रावल यांनी सर्वांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं. परेश रावल यांनी सर्वांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email रेणुका शहाणे यांनीही मतदान केलं. रेणुका शहाणे यांनीही मतदान केलं. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email बोनी कपूरसह त्यांची लेक खुशी मतदान केंद्रावर.. बोनी कपूरसह त्यांची लेक खुशी मतदान केंद्रावर.. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email प्रिया दत्त यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. प्रिया दत्त यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email रघु राम आणि राजीव लक्ष्मण मतदान केंद्रावर... रघु राम आणि राजीव लक्ष्मण मतदान केंद्रावर... Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email