शाहरुख ते सलमानपर्यंत अनेकांनी बजवला मतदानाचा हक्क, सेलिब्रिटींच्या ड्रेसकोडही चर्चेत
सिनेकलाकार आवर्जुन मतदानाला उपस्थित राहिले आणि सर्वांना मतदानाचे आवाहन केले.
-
शाहरुख खान पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, मुलगा अबरामसोबत मतदान करण्यासाठी पोहोचला. -
सलमान खानने देखील पोलिसांच्या सुरक्षेत मतदान केंद्रावर जात मतदान केलं. -
अभिनेता आमीर खानने किरण रावसोबत मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला -
संजय दत्त याने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. -
हृतिक रोशनने मतदान केलं. -
अभिनेता रणबीर कपूरने मतदान केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, शरमन जोशी यांच्यासोबत केंद्राबाहेर पोज देत फोटो काढले. -
अभिनेत्री प्रिती झिंटाने देखील आपलं मतदान केलं. -
अभिनेत्री श्रद्धा कपूर आई पद्मिनी कोल्हापुरे आणि कुटुंबातील इतर सदस्यासोबत मतदानासाठी पोहोचली होती. -
अभिनेत्री कियारा आडवाणी हिने देखील मतदानाचा हक्क बजावला. -
पूजा भट्ट ही वडिलांसोबत मतदान केंद्रावर पोहोचली. -
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मतदान केंद्रावर दाखल झाली आणि मतदान केलं. -
हेमा मालिनी यांनीही मतदान केलं. -
हेमा मालिनी यांच्यासोबत इशा देओलचीही उपस्थिती... -
आमिर खानची लेक इरा आणि जुनैद मतदानासाठी... -
परेश रावल यांनी सर्वांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं. -
रेणुका शहाणे यांनीही मतदान केलं. -
बोनी कपूरसह त्यांची लेक खुशी मतदान केंद्रावर.. -
प्रिया दत्त यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. -
रघु राम आणि राजीव लक्ष्मण मतदान केंद्रावर... -
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement