जाहिरात

येवा, कोकण आपलाच असा, सलग सुट्ट्यांमुळे कोकणात मोदी गर्दी!

गेले काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकणचं कोकणपण अधिकच खुलून दिसत आहे.

Gallery View
  • गेले काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडत आहे.त्यामुळे कोकणचं कोकणपण अधिकच खुलून दिसत आहे.
    गेले काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडत आहे.त्यामुळे कोकणचं कोकणपण अधिकच खुलून दिसत आहे.
  • सलग सुट्ट्या असल्याने कोकणात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
    सलग सुट्ट्या असल्याने कोकणात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
  • पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी वातावरणात गारवा जाणवत आहे, त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळली आहेत.
    पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी वातावरणात गारवा जाणवत आहे, त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळली आहेत.
  • सलग दोन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत.
    सलग दोन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत.
  • कोकणातील समुद्रामध्ये पर्यटक मनमुरादपणे डुबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
    कोकणातील समुद्रामध्ये पर्यटक मनमुरादपणे डुबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
  • शनिवारपासून कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत.
    शनिवारपासून कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत.
  • रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
    रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
  • शनिवार-रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी आल्यामुळे विविध पर्यटन ठिकाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.
    शनिवार-रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी आल्यामुळे विविध पर्यटन ठिकाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com