????? ???????????? ????? ???? ??????? ?????? ?????? ?? ????? ???? 46 ?????? ?????
46 सेकंदात सामना संपला, महिलांच्या बॉक्सिंग सामन्यात पुरुष खेळल्याची जगभरातून टीका पॅरीस ऑलिम्पिकमधील इमाने खलिफ विरूद्ध अँजेला कारिनी हा सामना फक्त 46 मिनिटे चालला Aug 02, 2024 11:29 am IST Published On Aug 02, 2024 11:29 am IST Last Updated On Aug 15, 2024 18:24 pm IST Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email पॅरीस ऑलिम्पिकमधील इमाने खलिफ विरूद्ध अँजेला कारिनी हा सामना फक्त 46 सेकंद चालला Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email इमानेने पहिलाच पंच इतक्या जोरात मारला की अँजेलाचं नाक तुटलं Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अँजेलाने हा सामना सोडत असल्याचे सांगितले Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अल्जेरियाची इमाने ही पुरुष असल्याची टीका होतेय, ती पूर्वी Gender Eligibility Test नापास झाली होती Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email जेके रोलिंग यांनी देखील इमानेवर टीका केलीय, 'पक्षपाती क्रीडा यंत्रणेमुळे आलेलं इमानेच्या चेहऱ्यावरील कुत्सित हास्य पाहा' असे रोलिंग यांनी म्हटलंय. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email एका X वापरकर्त्याने म्हटलंय की एका पुरुषाला महिलेविरोधात खेळण्याची संधी दिली Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अन्य एका X वापरकर्त्याने म्हटलंय नवरा बायकोला मारतोय आणि ते बघून न बघितल्यासारखं करणाऱ्या व्यक्तीसारखी आपल्या जगाती अवस्था आहे. Share Twitter WhatsApp Facebook Reddit Email अँजेलाने हा सामना सोडत असल्याचे सांगितले