46 सेकंदात सामना संपला, महिलांच्या बॉक्सिंग सामन्यात पुरुष खेळल्याची जगभरातून टीका
पॅरीस ऑलिम्पिकमधील इमाने खलिफ विरूद्ध अँजेला कारिनी हा सामना फक्त 46 मिनिटे चालला
-
पॅरीस ऑलिम्पिकमधील इमाने खलिफ विरूद्ध अँजेला कारिनी हा सामना फक्त 46 सेकंद चालला
-
इमानेने पहिलाच पंच इतक्या जोरात मारला की अँजेलाचं नाक तुटलं
-
अँजेलाने हा सामना सोडत असल्याचे सांगितले
-
अल्जेरियाची इमाने ही पुरुष असल्याची टीका होतेय, ती पूर्वी Gender Eligibility Test नापास झाली होती
-
जेके रोलिंग यांनी देखील इमानेवर टीका केलीय, 'पक्षपाती क्रीडा यंत्रणेमुळे आलेलं इमानेच्या चेहऱ्यावरील कुत्सित हास्य पाहा' असे रोलिंग यांनी म्हटलंय.
-
एका X वापरकर्त्याने म्हटलंय की एका पुरुषाला महिलेविरोधात खेळण्याची संधी दिली
-
अन्य एका X वापरकर्त्याने म्हटलंय नवरा बायकोला मारतोय आणि ते बघून न बघितल्यासारखं करणाऱ्या व्यक्तीसारखी आपल्या जगाती अवस्था आहे.
-
अँजेलाने हा सामना सोडत असल्याचे सांगितले
Advertisement
Advertisement
Advertisement