जिथं भक्ती तिथं पांडुरंग; पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी सजली!
आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे
-
चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, कोल्हापूर हुपरी येथील चांदी विक्रेते आणि कारागिरांकडून रथाला पॅालिश करण्यात आले आहे.चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, कोल्हापूर हुपरी येथील चांदी विक्रेते आणि कारागिरांकडून रथाला पॅालिश करण्यात आले आहे.