जिथं भक्ती तिथं पांडुरंग; पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी सजली!
आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे
-
आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे
-
देहूत पालखी सोहळ्यासाठी देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक दाखल होत आहेत.
-
त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
-
इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे.
-
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार आज उपस्थित राहिल्या.
-
सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत.
-
चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, कोल्हापूर हुपरी येथील चांदी विक्रेते आणि कारागिरांकडून रथाला पॅालिश करण्यात आले आहे.
-
मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे.
-
सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत.
-
कीर्त्तनाच्या सुखें सुखी होय देव, पंढरीचा राव संगीं आहे
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement