जाहिरात

Jhansi Hospital Fire : 10 बाळांचा होरपळून मृत्यू, झाशीच्या हॉस्पिटलमधील अग्नितांडवाची भीषणता दाखवणारे PHOTOS

Jhansi Hospital Fire : झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी रात्री (15 नोव्हेंबर) भीषण आग लागली होती. आगीमध्ये 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला.

Gallery View
  • उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रात्री भीषण आग लागली.
    उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रात्री भीषण आग लागली.
  • हॉस्पिटलमधील अग्नितांडवामध्ये 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला.
    हॉस्पिटलमधील अग्नितांडवामध्ये 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला.
  • आगीमध्ये गंभीर स्वरुपात जखमी झालेली लहान मुले मृत्यूशी झुंज देत आहेत.
    आगीमध्ये गंभीर स्वरुपात जखमी झालेली लहान मुले मृत्यूशी झुंज देत आहेत.
  • राज्य सरकारने शनिवारी (16 नोव्हेंबर) मृत बाळांच्या पालकांना 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलीय.
    राज्य सरकारने शनिवारी (16 नोव्हेंबर) मृत बाळांच्या पालकांना 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलीय.
  • दुर्घटनेची माहिती मिळताच CM योगींनी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना झाशीमध्ये रवाना होण्यास सांगितले.
    दुर्घटनेची माहिती मिळताच CM योगींनी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना झाशीमध्ये रवाना होण्यास सांगितले.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी झाशीचे विभागीय आयुक्त आणि पोलीस उपमहानिरीक्षकांना (डीआयजी) 12 तासांमध्ये घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी झाशीचे विभागीय आयुक्त आणि पोलीस उपमहानिरीक्षकांना (डीआयजी) 12 तासांमध्ये घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • शॉर्ट सर्किटमुळे आग भडकल्याची माहिती समोर आली आहे.
    शॉर्ट सर्किटमुळे आग भडकल्याची माहिती समोर आली आहे.
  • दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
    दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
  • आग भडकल्यानंतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी देखील झाल्याचे म्हटले जात आहे.
    आग भडकल्यानंतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी देखील झाल्याचे म्हटले जात आहे.
  • भीषण आगीमध्ये हॉस्पिटलमधील साहित्याची राख झाली आहे.
    भीषण आगीमध्ये हॉस्पिटलमधील साहित्याची राख झाली आहे.
  • (All Image Credit - PTI)
    (All Image Credit - PTI)
Listen to the latest songs, only on JioSaavn.com