जाहिरात

कांचनजुंगा एक्स्प्रेसचा अपघात कसा झाला, कोणाची चूक? घटनास्थळावरील धक्कादायक दृश्य

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे.

Gallery View
  • पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे.
    पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे.
  • जलपाईगुडी परिसरामध्ये एका मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक बसली. अपघातग्रस्त एक्सप्रेस सियालदाहच्या दिशेने प्रवास करत होती.
    जलपाईगुडी परिसरामध्ये एका मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक बसली. अपघातग्रस्त एक्सप्रेस सियालदाहच्या दिशेने प्रवास करत होती.
  • कांचनजुंगा एक्सप्रेसच्या कित्येक डबे रुळावरून खाली उतरले आहेत, तर काही डबे ट्रेनच्या डब्यांवर चढले. दुर्घटनेमध्ये 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
    कांचनजुंगा एक्सप्रेसच्या कित्येक डबे रुळावरून खाली उतरले आहेत, तर काही डबे ट्रेनच्या डब्यांवर चढले. दुर्घटनेमध्ये 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
  • कांचनजुंगा एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
    कांचनजुंगा एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
  • मालगाडीने सिग्नल ओलांडून कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक दिली.
    मालगाडीने सिग्नल ओलांडून कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक दिली.
  • एनडीआरएफ, विभागीय टीम आणि 15 रुग्णवाहिका प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
    एनडीआरएफ, विभागीय टीम आणि 15 रुग्णवाहिका प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
  • या अपघातात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 जणं जखमी आहे. मृतांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
    या अपघातात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 जणं जखमी आहे. मृतांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com