कांचनजुंगा एक्स्प्रेसचा अपघात कसा झाला, कोणाची चूक? घटनास्थळावरील धक्कादायक दृश्य
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे.
-
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. -
जलपाईगुडी परिसरामध्ये एका मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक बसली. अपघातग्रस्त एक्सप्रेस सियालदाहच्या दिशेने प्रवास करत होती. -
कांचनजुंगा एक्सप्रेसच्या कित्येक डबे रुळावरून खाली उतरले आहेत, तर काही डबे ट्रेनच्या डब्यांवर चढले. दुर्घटनेमध्ये 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. -
कांचनजुंगा एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. -
मालगाडीने सिग्नल ओलांडून कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक दिली. -
एनडीआरएफ, विभागीय टीम आणि 15 रुग्णवाहिका प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. -
या अपघातात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 जणं जखमी आहे. मृतांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement