निसर्गाचे रौद्ररुप! वायनाडमधील भूस्खलनाचे अंगावर शहारे आणणारे PHOTOS
Wayanad Landslides: मुसळधार पावसामुळे मुंडक्कई परिसरात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास पहिले भूस्खलन झाले. बचावकार्य सुरू असतानाच पहाटे चुरमाला शाळेजवळ पुन्हा भूस्खलन झाले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement