जाहिरात

लग्न करा अन् 31 लाख मिळवा, पुरुषांना कुठे मिळतेय ही ऑफर!

सुंदर मुलीसोबत लग्न करण्याबरोबरच जर तुम्हाला मोठी रक्कम मिळणार असेल तर... कदाचित हे वाचताना विचित्र वाटेल परंतू एका देशात लग्न केलं तर सरकारकडून पैसे दिले जातात.

  • भारतात मुलाचं लग्न असो वा मुलीचं, इतका खर्च होतो की, अनेकदा लोकांना यासाठी कर्ज काढावं लागतं.
  • सुंदर मुलीसोबत लग्न करण्याबरोबरच जर तुम्हाला मोठी रक्कम मिळणार असेल तर... कदाचित हे वाचताना विचित्र वाटेल परंतू एका देशात लग्न केलं तर सरकारकडून पैसे दिले जातात.
  • आशियाई देश दक्षिण कोरियातील सरकार लग्न करणाऱ्या पुरुष-स्त्रियांना 31 लाखांची भलीमोठी रक्कम देतात. लग्न करणाऱ्या जोडप्यांचं प्रोत्साहन वाढविण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचललं जात आहे.
  • दक्षिण कोरियात जन्मदार कमी आहे. अशात लग्न करा आणि अधिकाधिक मुलांना जन्म देण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.
  • दक्षिण कोरियाच्या बुसान शहरातील एका कार्यक्रमादरम्यान सरकारने लग्न करणाऱ्या दाम्पत्याला 38,000 डॉलर म्हणजेच 31 लाख दिले.
  • दक्षिण कोरियातील लोकसंख्या कमी होत आहे. तेथील प्रजनन दर प्रति महिला 0.72 मुलांपर्यंत घसरला आहे. म्हणजेच एक महिला एकाही मुलाला जन्म देत नाही.
  • दक्षिण कोरियाची सरकार आता लोकसंख्या वाढविणे, प्रजनन दर वाढीसाठी नवनव्या क्लृप्त्या लढवत आहेत. दक्षिण कोरियाची एकूण लोकसंख्या पाच कोटींच्या घरात आहे.
  • दक्षिण कोरिया प्रमाणेच जपानमध्येही कमी लोकसंख्येचं संकट ओढवलं आहे. तेथील वार्षिक जन्मदर आधी 50 लाख होता, आता त्यात घट होऊन 7.60 लाखांवर पोहोचला आहे.
Switch To Dark/Light Mode