राहुल द्रविड,माजी पंतप्रधान, अर्थमंत्र्यांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडत आहे.
-
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सपत्नीक मतदान केले. नांदेड शहरातील कब्दे हॉस्पिटल परिसरात असलेल्या महापालिका शाळेच्या मतदान केंद्रावर नुकताच त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाराज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सपत्नीक मतदान केले. नांदेड शहरातील कब्दे हॉस्पिटल परिसरात असलेल्या महापालिका शाळेच्या मतदान केंद्रावर नुकताच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला