राहुल द्रविड,माजी पंतप्रधान, अर्थमंत्र्यांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडत आहे.
-
काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या तळेगाव ठाकूर या मूळ गावी आपला मतदानाचा हक्क बजावला.
-
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सपत्नीक मतदान केले. नांदेड शहरातील कब्दे हॉस्पिटल परिसरात असलेल्या महापालिका शाळेच्या मतदान केंद्रावर नुकताच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला
-
भाजप उमेदवार ओम बिरला यांनी कोट्यातून मतदानाचा हक्का बजावला.
-
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी हसन मतदार केंद्रावरुन मतदान केलं.
-
तिरुवनंतपुरममधील काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
-
राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांनी बंगळुरूतून मतदान केलं.
-
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडत आहे.
-
निर्मला सीतारमण यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Advertisement
Advertisement
Advertisement