जाहिरात

उदयनराजे भोसलेंच्या विजयामध्ये पत्नी दमयंतीराजे यांचा मोलाचा वाटा

साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयामध्ये त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

Jun 06, 2024 17:27 IST
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसलेंच्या विजयामध्ये पत्नी दमयंतीराजे यांचा मोलाचा वाटा आहे.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  पत्नी पतीची अर्धांगिनी असते. प्रत्येक सुखदुःखात, विजय-पराभवात, संघर्षामध्ये ती पतीच्या सोबत खंबीर उभी असते. हेच चित्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानेही पाहायला मिळाले.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  लोकसभा निवडणूक 2024मध्ये सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनी दणदणीत विजय मिळवला. पण यंदा राजेंच्या प्रचारामध्ये वेगळी रणनीती पाहायला मिळाली.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी, पक्षाने, समर्थकांनी प्रचार केलाच. पण राजेंच्या विजयामध्ये त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  दमयंतीराजे यांनी उदयनराजेंचा प्रचार करण्यासाठी लोकसभा मतदारसंघांसह विधानसभा मतदारसंघांमध्येही दौरे-बेठकांचे सत्र वाढवले.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  विविध विषयावर महिलांच्या मेळाव्यांचे आयोजने केले. यानिमित्ताने महिला व तरुणींशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  वेळेप्रसंगी तिखट शब्दांत विरोधकांवर निशाणाही साधला. त्यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  दमयंतीराजे यांनीही मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढून विविध समाजातील लोकांशी जवळून संवाद साधला.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना विजयी घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून उदयनराजेंनाही अश्रू अनावर झाले.
 • ???????? ?????????? ?????????? ????? ?????????? ????? ?????? ????
  दमयंतीराजे यांनी निवडणुकीमध्ये उदयनराजे यांना भक्कम पाठिंबा दिला.
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
 • मध्य प्रदेश
 • राजस्थान
 • इंडिया
 • मराठी
 • 24X7
Choose Your Destination
;