होमफोटोदर 12 वर्षांनी भरणाऱ्या महाकुंभ मेळ्याचा इतिहास माहितीय का?
दर 12 वर्षांनी भरणाऱ्या महाकुंभ मेळ्याचा इतिहास माहितीय का?
उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ मेळ्याची जोरदार तयारी सध्या पाहायला मिळत आहे. 12 वर्षांपूर्वी प्रयागराज जिल्हा व्यवस्थापनाकडून या महाकुंभ मेळ्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या कुंभ मेळ्याचा इतिहास अन् त्यामागची कथा काय आहे? याबाबत अनेकांना माहित नाही.
महाकुंभ विशेषतः प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे आयोजित केला जातो. यावर्षी 13 जानेवारी 2025 पासून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होणार आहे. फोटो: IANS
असे मानले जाते की जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले होते. त्यानंतर मंथनाद्वारे निघालेले अमृत पिण्यासाठी 12 दिवस दोन्ही पक्षांमध्ये युद्ध झाले. फोटो: IANS