हळदी-कुंकू रंगाची साडी अन् हिरवा चुडा, पूजा सावंतच्या पहिल्या वटपौर्णिमेचे काही सुखद क्षण
फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकली आहे. त्यामुळे ही पूजाची पहिलीच वटपौर्णिमा आहे.
-
व्यवसायाने इंजिनियर असलेल्या आणि ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेल्या सिद्धेश चव्हाणसोबत पूजाने अरेंज पद्धतीनं लग्न केलं. (instagram/iampoojasawant)व्यवसायाने इंजिनियर असलेल्या आणि ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेल्या सिद्धेश चव्हाणसोबत पूजाने अरेंज पद्धतीनं लग्न केलं. (instagram/iampoojasawant)