Mercedes-Benz EQG 580 : मर्सिडिसची इलेक्ट्रिक कार, किंमत 3 कोटी; रेंज आणि फीचर भन्नाट

मर्सिडीज-बेंझ इंडियाने इलेक्ट्रिक जी-क्लास लॉन्च केली आहे. ज्याला EQ तंत्रज्ञानासह G 580 म्हटले जात आहे. लिमिटेड 'एडीशन वन'मध्ये लॉन्च केलेल्या इलेक्ट्रिक कारची किंमत 3 कोटींपर्यंत आहे.

  • Mercedes-Benz India ?? ???? ???? ?????????? SUV EQG 580 ????? ???? ???. ?? ??? ??? G-Wagon ?? ?????????? ??????? ???. ?????????? ?? ???? ??????? ????-????? ????? 3 ???? ????? ????? ???. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
    Mercedes-Benz India ने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV EQG 580 लॉन्च केली आहे. ही नवी कार G-Wagon चं इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. मर्सिडीजने या नवीन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3 कोटी रुपये ठेवली आहे. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
  • Advertisement
  • ???? EQG 580 ????? 116 kWh ???????? ????? ??? ???, ?? 4 ?????????? ???? ??????? ?????? ???. ?? 587 PS ?? ????? ??? 1164 Nm ????? ????? ????. ???????? ??? ???? 4.7 ??????? 0-100 ???? ???????? ????? ?????. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
    नवीन EQG 580 मध्ये 116 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो 4 इलेक्ट्रिक मोटर सेटअपसह सुसज्ज आहे. हे 587 PS ची शक्ती आणि 1164 Nm टॉर्क जनरेट करते. त्यामुळे कार फक्त 4.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगात धावते. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
  • ???????? ?????? 116 kWh ????? ????? ????? ?????????? ??? 473 ???? ???????? ????? ????? ???? ???? ??? ???. ?? ??? ???? 32 ???????? 10 ?? 80 ????? ????? ????. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
    कारमध्ये असलेली 116 kWh बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर कार 473 किमी पर्यंतची धावेल असाही दावा केला जात आहे. ही कार केवळ 32 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
  • ????? ????????? ??? ????? ??????? ??? ???. ???????? ????? ????? LED ????????? ??????? ????? ????. ??? ????? ????? ????? 18-??? ???? ????? ????. ????? ????? ?? ????? ?????? ??????? ??? ???. ??????? ???? EQG 580 ???? ??????????? ???? ???? ????. ????? ??? ?????? ?????.  (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
    राऊंड हेडलाइट्स आणि ग्रिल देण्यात आली आहे. त्याच्या चारही बाजून LED स्ट्रिप्स देण्यात आल्या आहेत. यात ग्लॉस ब्लॅक कलरसह 18-इंच अलॉय व्हील आहेत. मागील बाजूस एक फ्लॅट टेलगेट देण्यात आला आहे. म्हणजेच नवीन EQG 580 च्या डिझाइनमध्ये नवीन काही नाही. तरीही कार आकर्षक वाटते. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
  • Advertisement
  • ???? Mercedes-Benz EQG 580 ?? ????? ??? ????? ???. ??????-??????????, ???? ???? ??????? ??? ????. ??????? 12.3-?????? ????????, ???????? ????????? ????? ??????, 360-?????? ??????, ADAS, ????????, ?????-??? ???????? ??????? ??? ??????? ??? ?????? ???????? ?????????? ????. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)
    नवीन Mercedes-Benz EQG 580 ची केबिन वुड फिनिश आहे. ड्युअल-डिस्प्लेसह, अनेक बटने देण्यात आली आहेत. यामध्ये 12.3-इंचाचा डिस्प्ले, प्रीमियम बर्मेस्टर साउंड सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, ADAS, एअरबॅग्ज, मल्टी-कलर ॲम्बियंट लाइटिंग आणि वायरलेस फोन चार्जर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. (Image Courtesy: X- @MercedesBenzInd)