आदित्य-अमितपूर्वी 'या' ठाकरेंनी लढवली होती निवडणूक, मित्राचा केला होता पराभव
प्रबोधनकार ठाकरेंच्या घराण्यातील चौथी पिढी ही निवडणुकीत उतरल्याचे पाहायला मिळते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी सत्तेबाहेर राहून सत्तेवर नियंत्रण ठेवले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही त्यांचा कित्ता गिरवला होता. आदित्य ठाकरे हे या घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले ज्यांनी निवडणूक लढवली.
-
आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे हे कॅबिनेटमंत्रीही झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election 2024 ) ते वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे हे कॅबिनेटमंत्रीही झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election 2024 ) ते वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील निवडणूक लढवत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील निवडणूक लढवत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत.
-
ही निवडणूक राज ठाकरे यांनी जिंकल्याचे कुणाल यांनी सांगितले. विजयकर यांनी म्हटले की "राजने जी एकमेव निवडणूक लढवली ती काँग्रेस किंवा भाजपविरोधात नव्हती, तर ती माझ्याविरोधात होती. त्या निवडणुकीत राज जिंकलाही होता."ही निवडणूक राज ठाकरे यांनी जिंकल्याचे कुणाल यांनी सांगितले. विजयकर यांनी म्हटले की "राजने जी एकमेव निवडणूक लढवली ती काँग्रेस किंवा भाजपविरोधात नव्हती, तर ती माझ्याविरोधात होती. त्या निवडणुकीत राज जिंकलाही होता."