पावसामुळे मुंबईकर सुखावले, पण रस्ते-रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने भडकले
मुंबईमध्ये मध्यरात्री 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
-
मुंबईमध्ये मध्यरात्री 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ( Photo IANS)मुंबईमध्ये मध्यरात्री 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ( Photo IANS)
-
पाणी साचल्याने कुर्ला स्थानकात रेल्वे खोळंबल्या होत्या. अखेर वैतागलेल्या प्रवासी रेल्वेतून उतरून ट्रॅकवर चालू लागले. (ANI Photo)पाणी साचल्याने कुर्ला स्थानकात रेल्वे खोळंबल्या होत्या. अखेर वैतागलेल्या प्रवासी रेल्वेतून उतरून ट्रॅकवर चालू लागले. (ANI Photo)