नागाच्या दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट, 4 दिवसांनी होणार शोभिताशी लग्न
शोभिता आणि नागा चैतन्य यांचा हळद समारंभ ज्या दिवशी झाला त्याच दिवशी नागाची पहिली पत्नी समांथाने तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी शेअर केली.
- Created by:
-
Nov 29, 2024 18:43 IST
-
Published On Nov 29, 2024 18:43 IST
-
Last Updated On Nov 29, 2024 18:52 IST
-
-
हळदी सोहळ्यासाठी शोभिताने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती आणि त्यावर केशरी रंगाची ओढणी मॅच केली होती. दाक्षिणात्य पद्धतीचे दागिने परिधान केलेली शोभिता फार छान दिसत होती.हळदी सोहळ्यासाठी शोभिताने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती आणि त्यावर केशरी रंगाची ओढणी मॅच केली होती. दाक्षिणात्य पद्धतीचे दागिने परिधान केलेली शोभिता फार छान दिसत होती.
-
याच समारंभासाठी शोभिताने लाल रंगाची साडी निवडली होती आणि त्याच रंगाशी मॅचिंग असा लॉग स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला होता. विविध प्रकारचे दागिने परिधान केलेल्या शोभितावरून नागाची नजर हटता हटत नव्हती.याच समारंभासाठी शोभिताने लाल रंगाची साडी निवडली होती आणि त्याच रंगाशी मॅचिंग असा लॉग स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला होता. विविध प्रकारचे दागिने परिधान केलेल्या शोभितावरून नागाची नजर हटता हटत नव्हती.
-
नागा चैतन्य आणि शोभिताचे लग्न 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे. नागाचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी झाले होते.नागा चैतन्य आणि शोभिताचे लग्न 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे. नागाचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी झाले होते.