Ganesh Bhog Thali : गौरी गणपतीसाठी नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईची 56 मिठाईंची भोग थाळी, किंमत किती?
नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईने यंदा गौरी गणपती निमित्ताने खास मिठाईची थाळीच उपलब्ध करून दिली आहे.
-
लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास बाकी असून त्याच पार्श्वभूमीवर मिठाई व्यावसायिकांची देखील जोरदार अशी तयारी सुरू आहे.लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास बाकी असून त्याच पार्श्वभूमीवर मिठाई व्यावसायिकांची देखील जोरदार अशी तयारी सुरू आहे.
-
गणेशोत्सव काळात व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते आणि त्यामुळेच काही ना काही नवनवीन मिठाई गणेश भक्तांसाठी, खवय्यांसाठी ते उपलब्ध करून देत असतात.गणेशोत्सव काळात व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते आणि त्यामुळेच काही ना काही नवनवीन मिठाई गणेश भक्तांसाठी, खवय्यांसाठी ते उपलब्ध करून देत असतात.
-
यामध्ये बुधा हलवाईची जिलेबी तर आहेच पण यासोबतच अनेक नवनव्या मिठाई देखील बघायला मिळत असून ही थाळी बघून अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय.यामध्ये बुधा हलवाईची जिलेबी तर आहेच पण यासोबतच अनेक नवनव्या मिठाई देखील बघायला मिळत असून ही थाळी बघून अक्षरशः तोंडाला पाणी सुटतंय.