NDTV मराठी लोकार्पण सोहळ्यातील सत्रात कलाकारांची रोखठोक वक्तव्य!
NDTV मराठी लोकार्पण सोहळ्यात मराठी चित्रपटक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी हजेरी लावली.
-
NDTV मराठी लोकर्पण सोहळ्यात रितेश देशमुखची खास मुलाखत देखील घेण्यात आली. रितेशने त्याच्या गाजलेला 'लय भारी' या मराठी सिनेमातील डायलॉग म्हणत 'NDTV मराठी' वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या.NDTV मराठी लोकर्पण सोहळ्यात रितेश देशमुखची खास मुलाखत देखील घेण्यात आली. रितेशने त्याच्या गाजलेला 'लय भारी' या मराठी सिनेमातील डायलॉग म्हणत 'NDTV मराठी' वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या.
-
घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तुंना संगीत वाद्याचं रूप देत धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला.घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तुंना संगीत वाद्याचं रूप देत धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला.
-
या चर्चासत्रात दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री श्रिया पिळगावकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शरद केळकर सहभागी झाले होते.या चर्चासत्रात दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री श्रिया पिळगावकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शरद केळकर सहभागी झाले होते.
-
दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले, सध्याचे निर्माते रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. त्यांना आयटम साँग आणि मसालेदार चित्रपट हवे असतात. संदेश देणाऱ्या चित्रपटात त्यांना रस वाटत वाटत नाही.दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले, सध्याचे निर्माते रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. त्यांना आयटम साँग आणि मसालेदार चित्रपट हवे असतात. संदेश देणाऱ्या चित्रपटात त्यांना रस वाटत वाटत नाही.
-
अमृता खानविलकर म्हणाली, आमच्याकडे प्रसिद्धीसाठी दारूचेही ब्रँड येतात, मात्र आम्ही ते स्वीकारत नाही कारण मी दारूची जाहिरात करू इच्छित नाही.अमृता खानविलकर म्हणाली, आमच्याकडे प्रसिद्धीसाठी दारूचेही ब्रँड येतात, मात्र आम्ही ते स्वीकारत नाही कारण मी दारूची जाहिरात करू इच्छित नाही.