जाहिरात

'NDTV मराठी' च्या दमदार शुभारंभाची काही क्षणचित्रं!

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 'NDTV मराठी' चा दमदार शुभारंभ पार पडला.

Gallery View
  • मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईतील 'ताज लँडस एंड' मध्ये झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात NDTV मराठी चॅनलचा शुभारंभ झाला
    मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईतील 'ताज लँडस एंड' मध्ये झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात NDTV मराठी चॅनलचा शुभारंभ झाला
  • यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जुन उपस्थित होते.
    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जुन उपस्थित होते.
  • कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलाने झाली.
    कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलाने झाली.
  • मुंबईतील 'ताज लँडस एंड'मध्ये झालेल्या लोकार्पण कार्यक्रमात अदाणी एंटरप्रायजेसचे संचालक प्रणव अदाणी आणि NDTV ग्रुपचे 'एडिटर इन चीफ' संजय पुगलिया देखील स्टेजवर उपस्थित होते.
    मुंबईतील 'ताज लँडस एंड'मध्ये झालेल्या लोकार्पण कार्यक्रमात अदाणी एंटरप्रायजेसचे संचालक प्रणव अदाणी आणि NDTV ग्रुपचे 'एडिटर इन चीफ' संजय पुगलिया देखील स्टेजवर उपस्थित होते.
  • NDTV मराठी चॅनेलचा बाझ, रंग, त्याचा नवा सूर महाराष्ट्राच्या आजच्या मूडबरोबर शंभर टक्के राहणार आणि चालणार आहे, अशी भावना भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
    NDTV मराठी चॅनेलचा बाझ, रंग, त्याचा नवा सूर महाराष्ट्राच्या आजच्या मूडबरोबर शंभर टक्के राहणार आणि चालणार आहे, अशी भावना भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
  • राजकारणातील दशा आणि दिशा या विषयावर मान्यवरांचे विचारमंथन झाले. या सत्रात अनिल देशमुख (शरद पवार गट), सचिन अहिर (शिवसेना उबाठा), नवनाथ बन (भाजप) उपस्थित होते.
    राजकारणातील दशा आणि दिशा या विषयावर मान्यवरांचे विचारमंथन झाले. या सत्रात अनिल देशमुख (शरद पवार गट), सचिन अहिर (शिवसेना उबाठा), नवनाथ बन (भाजप) उपस्थित होते.
  • शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंही यावेळी सत्रासाठी उपस्थित होते.
    शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंही यावेळी सत्रासाठी उपस्थित होते.
  • मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी पत्रकारितेमधील नवा अध्याय या निमित्तानं सुरु झाला आहे.
    मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी पत्रकारितेमधील नवा अध्याय या निमित्तानं सुरु झाला आहे.
  • NDTV ग्रुपचे 'एडिटर इन चीफ' संजय पुगलिया यांनी लोकांना संबोधित केले.
    NDTV ग्रुपचे 'एडिटर इन चीफ' संजय पुगलिया यांनी लोकांना संबोधित केले.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com