आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाही, कोण आहेत ओम बिर्ला ज्यांनी रचला इतिहास
भारताच्या इतिहासात चौथ्यांदा लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.
-
भारताच्या इतिहासात चौथ्यांदा लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. (instagram/om_birla)
-
आतापर्यंत देशात कोणताही खासदार सलग दोन वेळा लोकसभा अध्यक्षपदावर राहिलेला नाही. (instagram/om_birla)
-
ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. (instagram/om_birla)
-
यापूर्वी 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची नेमणूक झाली होती. (instagram/om_birla)
-
2003 पासून आतापर्यंत ओम बिर्ला प्रत्येक निवडणुकीत विजयी झाले आहेत.
-
यापूर्वी 2003, 2008, 2013 मध्ये कोटामधून आमदार राहिले आहेत. (instagram/om_birla)
-
ओम बिर्ला दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार राहिले आहेत. (instagram/om_birla)
-
23 नोव्हेंबर 1962 रोजी जन्मलेले ओम बिर्ला यांनी कृषी क्षेत्रात बरंच काम केलं आहे. (instagram/om_birla)
-
इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी के सुरेश यांची उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. (instagram/om_birla)
-
के सुरेश यांचा पराभव करीत ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यपदावर निवड झाली आहे. (instagram/om_birla)
-
ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. (instagram/om_birla)
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement