जाहिरात

सुनेत्रा पवारांकडून मुस्लीम बांधवांना ईद मुबारक!

रमजान ईद निमित्ताने सुनेत्रा पवार यादगार मशीद, बागवान मशीद, चांद शहा वली दर्गा व कब्रस्तान, मक्का मशीद, फातिमा मशीद, शगनशाह दर्गा मशीद, मदिना मशीद, इदगाह मैदान येथील मुस्लीम बांधवांना भेट दिली.

  • बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी रमजान ईदच्या निमित्ताने त्यांच्या मतदारसंघातील मुस्लीम बांधवांची भेट घेतली. (फोटो सौजन्य - सुनेत्रा पवार फेसबुकपेज)
  • रमजान ईद निमित्ताने सुनेत्रा पवार यादगार मशीद, बागवान मशीद, चांद शहा वली दर्गा व कब्रस्तान, मक्का मशीद, फातिमा मशीद, शगनशाह दर्गा मशीद, मदिना मशीद, इदगाह मैदान येथील मुस्लीम बांधवांना भेट दिली. (फोटो सौजन्य - सुनेत्रा पवार फेसबुकपेज)
  • यासंदर्भातील फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - सुनेत्रा पवार फेसबुकपेज)
  • माझ्या शुभेच्छांचा सर्वांनी आनंदाने स्वीकार करून मलाही शुभेच्छा दिल्या, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो सौजन्य - सुनेत्रा पवार फेसबुकपेज)
  • इदगाह मैदान येथे इदगाह कमिटीच्या वतीने सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला. (फोटो सौजन्य - सुनेत्रा पवार फेसबुकपेज)
  • या भागात मुस्लीम बांधवांसाठी झालेल्या कामाबाबतची चर्चा झाली. (फोटो सौजन्य - सुनेत्रा पवार फेसबुकपेज)
  • सुनेत्रा पवार यांनी आवर्जुन मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. (फोटो सौजन्य - सुनेत्रा पवार फेसबुकपेज)